Amcha Baap Aan Amhi (Marathi Edition) by Narendra Jadhav


Amcha Baap Aan Amhi (Marathi Edition)
Title : Amcha Baap Aan Amhi (Marathi Edition)
Author :
Rating :
ISBN : -
Language : Marathi
Format Type : Kindle Edition
Number of Pages : 336
Publication : Published April 12, 2020

ही कथा आहे सामान्यातील एका असामान्याची. महत्पदावर चढलेल्या त्याच्या पुत्रांनी त्याच्या संबंधीच्या आठवणी - त्याच्याच शब्दात - ग्रथित केल्या आहेत. हे गृहस्थ पिताजी नव्हते. वडीलही नव्हते. तर सरळ, निर्मळ 'बाप' होते. बाप-मुलाच्या जिव्हाळ्याच्या नात्यावर प्रतिष्ठित शब्दांचे आवरण घालून त्यातील सहजतेचा गळा दाबणे त्यांना मान्य नव्हते. सहजता हेच खरोखर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या स्वभावाचे आधारसूत्र होते. दलित समाजात जन्माला येऊनही त्यांचा आत्मविश्वास कधी ढळला नव्हता, अथवा त्यांच्या लढाऊ बाण्याला ढळ पोचला नव्हता. 'किसी को डरना मत' हा मंत्र त्यांनी आपल्या मुलांना दिला होता, आणि तोच त्यांचा . जीवनधर्म होता. डॉ. आंबेडकरांच्या चळवळीने आणि विचारांनी ते प्रभावित झाले होê


Amcha Baap Aan Amhi (Marathi Edition) Reviews


  • Prateek

    जे. डी. आणि नरेंद्र जाधवांनी लिहिलेली प्रकरणे नक्की वाचावीत अशी आहेत. बाकी नाही वाचलंत तरी जमेल.